लाडकी बहीण योजना: आता होणार प्रत्यक्ष पडताळणी; पुन्हा e-KYC करणे अनिवार्य?ekyc new update
ekyc new update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते अनेक महिलांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीत, ज्यामुळे राज्याच्या विविध भागांत आंदोलने आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली असून, … Read more