तुमचे रेशन धान्य कायमचे बंद होणार; सरकारचा मोठा निर्णय! Ration Card New Update 2026

Ration Card New Update 2026

Ration Card New Update 2026: राज्यातील लाखो रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्ही नियमितपणे रेशन दुकानातून धान्य घेत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी कळीची ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना धान्य मिळणे अचानक बंद झाले असून, यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नेमकी ही कारवाई का … Read more